Jump to content

चांकर प्रांत

चांकर प्रांत
Çankırı ili
तुर्कस्तानचा प्रांत

चांकर प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
चांकर प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीचांकर
क्षेत्रफळ७,३८८ चौ. किमी (२,८५३ चौ. मैल)
लोकसंख्या१,८४,४०६
घनता२३.५ /चौ. किमी (६१ /चौ. मैल)
संकेतस्थळcankiri.gov.tr
चांकर प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

चांकर (तुर्की: Çankırı ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या ईशान्य भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १.८४ लाख आहे. चांकर ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे