चलच्चित्रण
चलच्चित्रण/ चलत्-चित्रण म्हणजे हालचाल करणाऱ्या वस्तूचे क्रमाने केलेले छायाचित्रण. चलच्चित्रणाच्या शोधामुळे चित्रपटकला निर्माण झाली. चलच्चित्रणाच्या तंत्रामागे दृश्यसातत्याचे तत्त्व कार्यरत असते.
हे सुद्धा पहा
- चलचित्र
- चित्रपट