Jump to content

चर्चचे कार्य व सेवाभाव

चर्चचे कार्य देवाची स्‍तुती करने आणि लोकांना बोध करणे त्‍याचप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या शिकवणीचा प्रसार करणे हा आहे. चर्च हे ख्रिस्‍ती धर्माच्‍या समाजाचे केंद्र असते.