चरेगाव
चरेगाव नावाचे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे.उम्ब्रज पासून चिपळूणला जाताना,उम्ब्रज पासून पाच किमी अंतरावर हे गॉंव आहे.गावाची लोकसंख्या मोठी आहे.चरेगाव पंचक्रोशीत भोळेवाडी,खालकरवाडी,भवानवाडी,माजगाव,कलंत्रवाडी ही छोटी गावे येतात. गावात प्रामुख्याने ऊस हळद आणि ज्वारी या पिकाची लागवड केली जाते सोबत इतर पिकांचीपण लागवड केली जाते.