Jump to content

चरी

चरी हे रायगड जिल्हयातील व अलिबाग तालुक्यातील गाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याठिकाणी शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आणला होता.