चन्ना ढोक (पक्षी)
चन्ना ढोक, कामऱ्या, पिशव्या ढोक किंवा पिशव्या ढोकारू (इंग्लिश: blacknecked store) हा क पक्षी आहे. हा चामढोकापेक्षा मोठा असतो.याची उंची अंदाजे चार फूट असते. त्याची चोच मोठी व कळ्या रंगाची असते.तसेच त्याची मान व डोके काळे असतात.त्याच्या पोटाचा भाग व पंख पांढरे असतात.नर व मादी दिसायला सारखे असले तरी,त्यांच्या डोळ्यांच्या रंगत फरक दिसून येतो.नराचे डोळे पिंगट,तर मादीचे डोळे पिवळ्या रंगाचे असतात.भारत व श्रीलंका या भागात दूरवर पसरलेले असले तरी, ते खूप तुरळक प्रमाणात आढळतात.चन्ना ढोक साधारणपणे झिलानी, नद्या आणि सरोवरे या भागात जास्त प्रमाणात अधालीन येतात.
संदर्भ
- पक्षीकोश (पुस्तक)
लेखक :मारुती चितमपल्ली