Jump to content

चनाक्काले प्रांत

चनाक्काले प्रांत
Çanakkale ili
तुर्कस्तानचा प्रांत

चनाक्काले प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
चनाक्काले प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीचनाक्काले
क्षेत्रफळ९,७३७ चौ. किमी (३,७५९ चौ. मैल)
लोकसंख्या४,९३,६९१
घनता५० /चौ. किमी (१३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-17
संकेतस्थळcanakkale.gov.tr
चनाक्काले प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

चनाक्काले (तुर्की: Çanakkale ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील एजियन समुद्रकिनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ५ लाख आहे. चनाक्काले ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. एजियन समुद्राला मार्माराच्या समुद्रासोबत जोडणारी डार्डेनेल्झ ही सामुद्रधुनी चनाक्काले प्रांताला युरोपआशिया खंडांमध्ये विभागते.


बाह्य दुवे