Jump to content

चकाला

चकाला
परिसर
चकाला is located in मुंबई
चकाला
चकाला
गुणक: 19°6′41″N 72°51′39″E / 19.11139°N 72.86083°E / 19.11139; 72.86083गुणक: 19°6′41″N 72°51′39″E / 19.11139°N 72.86083°E / 19.11139; 72.86083
देश भारत
राज्यमहाराष्ट्र
जिल्हामुंबई उपनगर
शहरमुंबई
सरकार
 • प्रकार महानगरपालिक
 • Body मुंबई महानगरपालिका
Languages
Time zone UTC+5:30 (भा.प्र.वे.)
Area code(s) 022

चकाला हे मुंबईतील अंधेरी उपनगरातील एक परिसर आहे. मुंबई मेट्रोच्या मार्गिका १ वरील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि चकाला स्थानके या परिसरात आहेत.

पूर्वी चकाला हे साष्टी-तुर्भे रेल्वेमार्गावरील एक स्थानक होते. १९३४मध्ये हा मार्ग बंद झाल्यावर हे स्थानकही मोडण्यात आले. चकाला हे मुंबईतील प्रमुख औद्योगिक परिसरांपैकी एक आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून जवळ आहे. नेपाळ एरलाइन्सचे मुंबईतील कार्यालय चकाला येथील राठौर हाऊसमध्ये आहे.[]

संदर्भ

  1. ^ "International Offices Contact Information." Nepal Airlines. Retrieved on 31 December 2011. "Mumbai (OfflineOffice), India Nepal Airlines Rathour House 101 First Floor, Andheri Kurla Road, Chakala, Mumbai"