Jump to content

चंद्रापूर

  ?चंद्रापुर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१९° ३४′ ४८″ N, ७४° २५′ ४६″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरराहाता
विभागनाशिक
जिल्हाअहमदनगर
लोकसंख्या१,१५४ (२०११)
भाषामराठी
संसदीय मतदारसंघशिर्डी लोकसभा
विधानसभा मतदारसंघशिर्डी विधानसभा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• 413736
• +०२४२३
• MH-१७ (श्रीरामपूर)

चंद्रापुर हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता या तालुक्यातील आहे. हे गाव राहाता तालुक्याच्या नैऋत्य भागात असुन संगमनेर तालुक्याच्या सीमेवर आहे.

लोकसंख्या

२०११ च्या जनगणनेनुसार चंद्रापुर गावाची लोकसंख्या ११५४ आहे. यांपैकी ५९८ पुरुष व ५५६ स्त्रिया आहेत.

अर्थव्यवस्था

बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात आणि काही शेजारील लोणी शहरात नोकरीस आहेत.

परिवहन

रस्ते

गावातुन जाणारा लोणी - संगमनेर मार्ग संगमनेर, लोणी व श्रीरामपूर शहरास जोडतो. 

हे सुद्धा पहा