Jump to content

चंद्रसेन वासुदेव दुर्वे

चंद्रसेन वासुदेव दुर्वे
जन्म नाव चंद्रसेन वासुदेव दुर्वे
टोपणनाव लालू दुर्वे
मृत्यूइ.स. २०१३ []
कार्यक्षेत्रसाहित्य, शिकार, वन्य जीवाभ्यास
भाषामराठी

चंद्रसेन वासुदेव दुर्वे ऊर्फ लालू दुर्वे (जन्मदिनांक अज्ञात - इ.स. २०१३) हे मराठीतील शिकारकथांसाठी व वन्य जीवनाविषयीच्या लिखाणासाठी ओळखले जाणारे साहित्यिक व शिकारी होते.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.) टिप्पणी
अरण्योत्सव
मृगयामित्र
निसर्गोपनिषद
पक्ष्यांविषयी अशी
ॲनिमल आर्कअनुभवकथननवचैतन्य प्रकाशन
फ्रॅंक बकच्या सफरीअनुवादितलोकवाङ्मय गृह
रानावनातील गोष्टीअनुवादित
शिकारीचे दिवसअनुवादितनवचैतन्य प्रकाशनजे. ई. कॅरिंग्टन टर्नर यांच्या "मॅन-ईटर्स अँड मेमरीज" पुस्तकाचा अनुवाद
आठवणीतल्या शिकारकथानवचैतन्य प्रकाशन
टायगर डेजअनुवादितदिलीप प्रकाशन
कॉल ऑफ द टायगरअनुवादितआरती प्रकाशन

मृत्यू

दुर्वे यांचे इ.स. २०१३ साली वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले [].

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b शिधये, श्रीराम. "शिकारी-लेखक". २४ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]