चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले | |
---|---|
जन्म नाव | चंद्रशेखर भास्कर गोखले |
टोपणनाव | चंगो |
जन्म | ८ जानेवारी १९६२ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, लेखन, व्याख्याता |
साहित्य प्रकार | चारोळ्या, लघुकथा, लेख |
प्रसिद्ध साहित्यकृती | मी माझा, चारोळी संग्रह |
पत्नी | उमा गोखले |
संकेतस्थळ | http://www.chandrashekhargokhale.com |
चंद्रशेखर गोखले हे एक मराठी लेखक व कवी आहेत. ते चारोळी लेखनासाठी अधिक प्रसिद्ध आहेत. चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्यानी एके काळी सर्वांना झपाटून टाकले होते.[१]. त्यावेळी चंद्रशेखर गोखले यांचा ‘मी माझा’ हा काव्यसंग्रह तरुणांमध्ये तुफान लोकप्रिय झाला होता..[२][३] गोखले यांच्या या चारोळ्या http://www.changoonline.com/ या संकेतस्थळावर वाचता येतील.[१].
चंद्रशेखर गोखले हे रंगमंचावरून त्यांच्या चारोळ्या सादर करतात.[४]. काळू व डोईफोडी नदीच्या संगमापासून जवळच, डोईफोडी नदीच्या तीरावर बारा एकर जागेमध्ये 'विसावा रिझॉर्ट' परिसरात चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळ्यांचे फलक लावण्यात आलेले आहेत यातून त्यांच्या चारोळ्यांची प्रचंड लोकप्रियता लक्षात येते.[५]
निवडक साहित्य
तू विझत असताना तुझ्या भोवती
मी ओंजळ धरली
तू तेवत राहिलास आणि प्रकाशाने
माझी ओंजळ भरली.[६]
~ चंद्रशेखर गोखले
चंद्रशेखर गोखले यांचे प्रकाशित साहित्य
कवितासंग्रह
कथासंग्रह
- मनोगत [१०]
- मर्म
'मी माझा' व 'पुन्हा मी माझा' हे त्यांचे गाजलेले चारोळी संग्रह आहेत.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- मी माझा Archived 2006-02-21 at the Wayback Machine.
- मी माझा श्राव्य सादरीकरणाची एक झलक यूट्यूब वर रिमा लागू, विनय आपटे यांच्या आवाजात
- लोकप्रभामध्ये छापून आलेली मुलाखत
- मनोगत या कथासंग्रहाची ओळख - लोकसत्ता वृत्तपत्र
- मी माझाच्या आठवणी सांगताना
- नीना चिटणीस यांच्यासी ओळख कशी झाली सांगताना
- चंद्रशेखर गोखले यांच्याशी संवाद साधणारा फेसबुक वरील गट
- चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्यांनी तुफान लोकप्रियता
- चंद्रशेखर गोखले यांच्यामुळे ‘चारोळी’ हा काव्यप्रकार लोकप्रिय झाला
- सुचेल ते.... -- चंद्रशेखर गोखले (ग्लोबलमराठी.कॉम) Archived 2016-03-04 at the Wayback Machine.
- सोहोराब काका - चंद्रशेखर गोखले[मृत दुवा]
- मी माझा २५ प्रकाशन बातमी Archived 2016-03-05 at the Wayback Machine.
अलीकडच्या काळातील प्रसिद्ध कवी म्हणजे चंद्रशेखर गोखले
तळटिपा
- ^ a b माहितीच्या महाजालात मराठी साहित्यिक[मृत दुवा]
- ^ "प्रामाणिक प्रयत्न आणि आशयघनता". 2016-03-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-05-24 रोजी पाहिले.
- ^ तरुण विद्यार्थिनींमध्ये चंद्रशेखर गोखले लोकप्रिय आहेत[मृत दुवा]
- ^ "अक्षरधाराच्या प्रदर्शनात चारोळ्या सादर". 2012-05-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-05-24 रोजी पाहिले.
- ^ विसावा रिझॉर्ट चारोळ्यांचे फलक
- ^ शिफारस : प्रवास एका ध्यासाचा लेखात उल्लेख[मृत दुवा]
- ^ a b Book reference[permanent dead link]
- ^ BookGanga Entry for Majhyaparine Mee
- ^ लोकसत्तामध्ये छापून आलेली ओळख