Jump to content

चंद्रयानगुट्टा विधानसभा मतदारसंघ

चंद्रयांगुट्टा अझीझ कॉलनी विधानसभा मतदारसंघ हा भारताच्या तेलंगणा विधानसभेचा मतदारसंघ आहे.[] राजधानी हैदराबादमधील 15 मतदारसंघांपैकी हा एक मतदारसंघ आहे. हा हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.[]

तेलंगणा विधानसभेतील एआईएमआईएम चे नेते अकबरुद्दीन ओवेसी हे चौथ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

मतदारसंघाची व्याप्ती

विधानसभा मतदारसंघात सध्या खालील परिसरांचा समावेश आहे: 

शेजार
चंद्रयांगुट्टा
बारकस
बंदलागुडा
मोईन बाग
जंगमेत
रक्षापुरम
ईदी बाजार (भाग)
उप्पू गुडा (भाग)

विधानसभेचे सदस्य

विधानसभेचे सदस्य, ज्यांनी चंद्रयांगुट्टाचे प्रतिनिधित्व केले. []

निवडणूक आमदार पक्ष
हैदराबाद विधान सभा
१९५२ एकबोटे गोपालराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सयुक्त आन्द्रा प्रदेश विधान सभा
१९७८ अमनउल्ला खान स्वतंत्र (राजकारणी)
१९८३
१९८५
१९८९ ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
१९९४ माजलीस बचाओ तहरीक
१९९९ अकबरउद्दीन ओवेसी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
२००४
२००९
तेलंगणा विधानसभा
२०१४ अकबरउद्दीन ओवेसी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
२०१८

निवडणूक निकाल

निवडणूक २०१८

तेलंगणा विधानसभा निवडणूक, 2018: चंद्रयानगुट्टा
पक्ष उमेदवार मते % ±%
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनअकबरुद्दीन ओवेसी[]९५,३४१ ६७.९५% +९.४
भारत राष्ट्र समितीमुप्पीदी सीताराम रेड्डी १४,२२७ १०.१४% ४.८
भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस ईसा मिस्री ११,३१० ८.०६ +४.३
भाजपशहज़ादी सय्यद १५,०७८ १०,७५%
वरीलपैकी काहीही नाही वरीलपैकी काहीही नाही १,०१० ०.७२
बहुमत८०,२६४ ५७.६% +१४.०
मतदान१,४०,३०२ ४७.८० -३.८

निवडणूक २०१४

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन हे पक्ष सत्तेत आहे
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१४: चंद्रयानगुटटा
पक्ष उमेदवार मते % ±%
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनअकबरुद्दीन ओवेसी[]80,393 59.19
मजलीस बचाओ तहरीक डॉ. खायम खान २१,११९ १५.५५
तेलुगू देशम पक्षएम. प्रकाश मुदिराज १७,३९१ १२.९०
भारत राष्ट्र समितीमुप्पीदी सीताराम रेड्डी ७,२७८ ५.३६
भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस बी. आर. सदानंद ५,१२० ३.७७
बहुमत५९,२७४ ४३,६४
मतदान१,३५,८३१ ५१.५८

2018

संदर्भ

  1. ^ Khan, Asif Yar (17 April 2014). "Close contest between MIM and MBT in Chandrayangutta" – www.thehindu.com द्वारे.
  2. ^ "582 candidates in fray in Hyderabad, Ranga Reddy districts - Times of India".
  3. ^ "Chandrayangutta Elections Results 2014, Current MLA, Candidate List of Assembly Elections in Chandrayangutta, Telangana". www.elections.in.
  4. ^ Chandrayangutta 2018 results
  5. ^ Chandrayangutta 2014 results