Jump to content

चंद्रकांत मोकाटे

चंद्रकांत मोकाटे

महाराष्ट्र विधानसभा सदस्य
कार्यकाळ
इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०१४
मागील मेधा विश्राम कुलकर्णी
मतदारसंघ कोथरुड

राजकीय पक्ष शिवसेना
धर्म हिंदू धर्म

चंद्रकांत मोकाटे महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे कोथरुड मतदारसंघातून निवडून गेले.