Jump to content

चंद्रकांत कुलकर्णी

चंद्रकांत कुलकर्णी (जन्म १९६३) हे मराठी दिग्दर्शक आहेत. महेश एलकुंचवारलिखित `वाडा चिरेबंदी', `मग्न तळ्याकाठी' आणि `युगान्त' या त्रिनाट्याचे ते दिग्दर्शक आहेत. चार मध्यांतरासह सलग नऊ तासांचा हा नाट्यप्रयोग आहे. ३ डिसेंबर २०१७ रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात झालेल्या या प्रयोगानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चंद्रकांत कुलकर्णी यांचा सत्कार केला.

चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेली नाटके

  • गांधी विरुद्ध गांधी
  • ध्यानीमनी
  • वाडा चिरेबंदी
  • मग्न तळ्याकाठी
  • युगान्त
  • शांतता कोर्ट चालू आहे
  • हमीदाबाईची कोठी (पुनरुज्जीवित नाटक)
  • हरवलेल्या पत्त्यांचा बंगला
  • संज्या छाया
  • चारचौघी
  • वाऱ्यावरची वरात
  • हॅम्लेट
  • हरवलेल्या पत्त्याचा बंगला

चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट


पुरस्कार

  • दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार