Jump to content

चंद्र प्रकाश जोशी

चंद्र प्रकाश जोशी
चंद्र प्रकाश जोशी

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील गिरिजा व्यास
मतदारसंघ चित्तोडगढ

जन्म ४ नोव्हेंबर, १९७५ (1975-11-04) (वय: ४८)
चित्तोडगढ, राजस्थान
राजकीय पक्ष भाजप
पत्नी ज्योत्सना जोशी
अपत्ये १ मुलगी, १ मुलगा
निवास चित्तोडगढ

चंद्र प्रकाश जोशी (४ नोव्हेंबर, १९७५ - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे चित्तोडगढ मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.