Jump to content

चंदेरी साडी

चंदेरी साडी ही मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील चंदेरी या गावाच्या नावावरून प्रसिद्ध असलेली पारंपारिक साडी आहे.