Jump to content

चंदिगढ विमानतळ

Chandigarh International Airport road , Mohali, Punjab, India
चंदिगढ विमानतळ
Chandigarh Airbase
चंदिगढ वायुसेना तळ
आहसंवि: IXCआप्रविको: VICG
IXC is located in भारत
IXC
IXC
भारतामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सेना/सार्वजनिक
प्रचालक भारतीय वायुसेना/भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा चंडीगढ
समुद्रसपाटीपासून उंची १,०१२ फू / ३०८ मी
गुणक (भौगोलिक)30°40′24″N 076°47′19″E / 30.67333°N 76.78861°E / 30.67333; 76.78861
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
११/२९ ९,००१ २,७४४ डांबरी धावपट्टी

चंदिगढ विमानतळ (आहसंवि: IXCआप्रविको: VICG) हा भारताच्या चंदिगढ ह्या केंद्रशासित प्रदेशामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ सध्या अनेक सोई उपलब्ध करण्यासाठी विस्तारला जात आहे.[]

विमानसेवा व गंतव्यस्थाने

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एर इंडियादिल्ली, मुंबई
गोएरबंगळूरू, मुंबई
इंडिगोबंगळूरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई
जेट एरवेझचेन्नई, मुंबई, लखनौ
जेटकनेक्टदिल्ली, अहमदाबाद, जयपूर
स्पाइसजेटदिल्ली, श्रीनगर, मुंबई

संदर्भ

बाह्य दुवे