घोलम नौशेर
घोलम मोहम्मद नौशेर (ऑक्टोबर ६, इ.स. १९६४:ढाका - ) हा इ.स. १९८६ ते इ.स. १९९० दरम्यान बांगलादेशकडून नऊ एक-दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळलेला खेळाडू आहे.
बांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
बांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |