घोड धरण
घोड धरण | |
अधिकृत नाव | घोड |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह | घोड |
स्थान | गाव: चिंचणी, तालुका: शिर्पूर, जिल्हा: पुणे |
सरासरी वार्षिक पाऊस | ८११.५० मिमी |
उद्घाटन दिनांक | 1954-1967 |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | 154.80 दशलक्ष घनमीटर (5.46 TMC) |
धरणाची माहिती
बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव
उंची : ३४.७४ मी (सर्वोच्च)
लांबी : ३२०१ मी
दरवाजे
प्रकार : S - आकार
लांबी : ३४७.७५ मी.
सर्वोच्च विसर्ग : ७४१० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : २९, (९.१४ X ६.०९ मी)
पाणीसाठा
क्षमता : २१६.२८ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : १५४.८० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ३०५५ हेक्टर
ओलिताखालील गावे : ७
कालवा
डावा कालवा
लांबी : ८५ कि.मी.
क्षमता : १४.११ घनमीटर / सेकंद
उजवा कालवा
लांबी : ३० कि.मी.
क्षमता : ५.२३ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ५२३७२ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ४१४६० हेक्टर