Jump to content

घोटी

स्थान

घोटी-पावसाळ्यातील दृश्य

घोटी हे मुंबई-आग्रा महामार्गावरील गाव आहे. मुंबई नाशिक रोड रेल्वेमार्गावर इगतपुरीनंतर घोटी हे स्टेशन येते. येथील तांदूळ प्रसिद्ध आहे. येथे दर शनिवारी भाजीपाल्याचा व गुरांचा बाजार भरतो. येथून भंडारदरा धरण जवळ आहे. या गावापासून जवळच, घोटी-भंडारदरा रस्त्यावर बारी गावानजीक सह्याद्रीचे कळसूबाई शिखर आहे.

बाह्यदुवे