घिसड (भौतिकी)
भौतिकीत "घिसड" हे परिमाण म्हणजे जोरचे कालसापेक्ष भैदिज किंवा वस्तुमान गुणिले धक्का होय. हे परिमाण संवेगाचे तिसरे कालसापेक्ष भैदिजसुद्धा आहे. ह्या परिमाणासाठी अधिकृत अशी जगमान्य संज्ञा नसली, तरी घिसड ही संज्ञा सामान्यपणे वापरली जाते.
घिसड खालील समीकरणानी व्याख्यित केली जाते:
येथे,
घिसडचे एकक म्हणजे जोर प्रत्येकी काल अथवा वस्तुमानवेळा अंतर प्रत्येकी कालाचा चौथा घात; एस.आय. एककांमध्ये, किलोग्रॅम मीटर प्रत्येकी चतुर्घाती सेकंद. (kg·m/s४, किग्रॅ·मी/से४), किंवा न्यूटन प्रत्येकी वर्ग सेकंद (N/s२, न्यू/से२).
संदर्भ
- Yank and Hooke's Constant Group — "It has been proposed here that yank and tug be respectively the rate of change of force and the rate of change of yank".
- UCR Mathematics — "So far tug (symbol T) has been suggested for rate of change of yank"
- What is the term used for the third derivative of position?
हे सुद्धा पहा
- जोर
साचा:भौतिकी-अपूर्ण