घाशीराम कोतवाल हा पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल होता. प्रचलित मान्यतेनुसार तो नाना फडणविसाचा समकालीन मानला जातो.