Jump to content

घावन

तांदळाच्या पिठाचे घावन

साहित्य

कृती

  1. तांदूळ पिठ आणि चणा पिठ एकत्र करून त्यात ताक घालावे. गुठळ्या न होता पातळसर भिजवून घ्यावे.
  2. त्यात जिरे, कांदा, मिरच्या, हळद, कोथिंबीर, लसूण, मीठ घालून निट ढवळून घ्यावे.
  3. नॉनस्टीक फ्राईंग पॅन गरम करावा. त्यामध्ये किंचीत तेल घालून घावन घालावे. लसणीच्या तिखटाबरोबर गरम गरम खावे.

संदर्भ