Jump to content

घाना क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी घाना क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. घानाने २० मे २०१९ रोजी नामिबिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७७७२० मे २०१९नामिबियाचा ध्वज नामिबियायुगांडा क्यामबोगो क्रिकेट ओव्हल, कंपालानामिबियाचा ध्वज नामिबिया२०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता प्रादेशिक अंतिम फेरी
७८१२१ मे २०१९केन्याचा ध्वज केन्यायुगांडा क्यामबोगो क्रिकेट ओव्हल, कंपालाकेन्याचा ध्वज केन्या
७८२२२ मे २०१९नायजेरियाचा ध्वज नायजेरियायुगांडा क्यामबोगो क्रिकेट ओव्हल, कंपालानायजेरियाचा ध्वज नायजेरिया
७८५२३ मे २०१९युगांडाचा ध्वज युगांडायुगांडा क्यामबोगो क्रिकेट ओव्हल, कंपालायुगांडाचा ध्वज युगांडा
१२२६१८ ऑगस्ट २०२१रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीरवांडाचा ध्वज रवांडा
१२२७१८ ऑगस्ट २०२१रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीघानाचा ध्वज घाना
१२२९२० ऑगस्ट २०२१रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीरवांडाचा ध्वज रवांडा
१२३१२० ऑगस्ट २०२१रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीघानाचा ध्वज घाना
१२३४२१ ऑगस्ट २०२१रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीघानाचा ध्वज घाना
१०१२९८१६ ऑक्टोबर २०२१रवांडाचा ध्वज रवांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीघानाचा ध्वज घाना२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका 'अ' गट पात्रता
१११३०११६ ऑक्टोबर २०२१Flag of the Seychelles सेशेल्सरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीघानाचा ध्वज घाना
१२१३०८१७ ऑक्टोबर २०२१लेसोथोचा ध्वज लेसोथोरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीघानाचा ध्वज घाना
१३१३१४१९ ऑक्टोबर २०२१मलावीचा ध्वज मलावीरवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीघानाचा ध्वज घाना
१४१३२४२० ऑक्टोबर २०२१इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनीरवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीघानाचा ध्वज घाना
१५१३३२२१ ऑक्टोबर २०२१युगांडाचा ध्वज युगांडारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीयुगांडाचा ध्वज युगांडा
१६१७७८१६ सप्टेंबर २०२२मोझांबिकचा ध्वज मोझांबिकदक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीघानाचा ध्वज घाना२०२२ आफ्रिका ट्वेंटी२० चषक
१७१७८२१८ सप्टेंबर २०२२बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वानादक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
१८१७८७२० सप्टेंबर २०२२युगांडाचा ध्वज युगांडादक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीयुगांडाचा ध्वज युगांडा
१९१९२४१ डिसेंबर २०२२इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनीरवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीघानाचा ध्वज घाना२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका 'ब' गट पात्रता
२०१९२८२ डिसेंबर २०२२मोझांबिकचा ध्वज मोझांबिकरवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीमोझांबिकचा ध्वज मोझांबिक
२११९३५४ डिसेंबर २०२२टांझानियाचा ध्वज टांझानियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीटांझानियाचा ध्वज टांझानिया
२२१९३९५ डिसेंबर २०२२सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओनरवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीसियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
२३१९४२६ डिसेंबर २०२२कामेरूनचा ध्वज कामेरूनरवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगालीघानाचा ध्वज घाना
२४१९४५८ डिसेंबर २०२२गांबियाचा ध्वज गांबियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीघानाचा ध्वज घाना
२५१९५१९ डिसेंबर २०२२नायजेरियाचा ध्वज नायजेरियारवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगालीनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
२६२२८८४ ऑक्टोबर २०२३सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओननायजेरिया तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल, लागोसघानाचा ध्वज घाना२०२३ पश्चिम आफ्रिका ट्वेंटी२० चषक
२७२२९५५ ऑक्टोबर २०२३रवांडाचा ध्वज रवांडानायजेरिया तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल, लागोसबरोबरीत
२८२२९८६ ऑक्टोबर २०२३नायजेरियाचा ध्वज नायजेरियानायजेरिया तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
२९२३०३७ ऑक्टोबर २०२३सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओननायजेरिया तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल, लागोसघानाचा ध्वज घाना
३०२३०६८ ऑक्टोबर २०२३रवांडाचा ध्वज रवांडानायजेरिया तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल, लागोसरवांडाचा ध्वज रवांडा
३१२३०७१० ऑक्टोबर २०२३नायजेरियाचा ध्वज नायजेरियानायजेरिया तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
३२२३०९११ ऑक्टोबर २०२३नायजेरियाचा ध्वज नायजेरियानायजेरिया तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल, लागोसनायजेरियाचा ध्वज नायजेरिया
३३२३१११२ ऑक्टोबर २०२३रवांडाचा ध्वज रवांडानायजेरिया तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल, लागोसरवांडाचा ध्वज रवांडा
३४२३१४१४ ऑक्टोबर २०२३सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओननायजेरिया तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल, लागोसघानाचा ध्वज घाना
३५२३१६१५ ऑक्टोबर २०२३सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओननायजेरिया तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल, लागोससियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
३६२३८७९ डिसेंबर २०२३रवांडाचा ध्वज रवांडादक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीरवांडाचा ध्वज रवांडा२०२३ आफ्रिका ट्वेंटी२० चषक पात्रता
३७२३९०१० डिसेंबर २०२३गांबियाचा ध्वज गांबियादक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीघानाचा ध्वज घाना
३८२३९४११ डिसेंबर २०२३बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वानादक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीबोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना२०२३ आफ्रिका ट्वेंटी२० चषक
३९२३९९१३ डिसेंबर २०२३केन्याचा ध्वज केन्यादक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीकेन्याचा ध्वज केन्या
४०२४०९१७ डिसेंबर २०२३सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओनदक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनीघानाचा ध्वज घाना
४१२५२८१८ मार्च २०२४युगांडाचा ध्वज युगांडाघाना अचिमोटा ओव्हल बी, आक्रायुगांडाचा ध्वज युगांडा२०२३ आफ्रिकन खेळ
४२२५३०२० मार्च २०२४केन्याचा ध्वज केन्याघाना अचिमोटा ओव्हल बी, आक्राकेन्याचा ध्वज केन्या