घाना क्रिकेट असोसिएशन
चित्र:Ghana Cricket Association.jpg | |
खेळ | क्रिकेट |
---|---|
अधिकारक्षेत्र | राष्ट्रीय |
संक्षेप | जीसीए |
संलग्नता | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) |
घाना क्रिकेट असोसिएशन ही घानामधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे.[१][२] त्याचे मुख्यालय अक्रा, घाना येथे आहे.
- ^ "Cricket hangs on in Ghana". 10 January 2000. 12 May 2018 रोजी पाहिले.
- ^ "Cricket Association of Ghana holds gathering for journalists - News Ghana". www.newsghana.com.gh. 23 July 2016. 12 May 2018 रोजी पाहिले.