घाटे
घाटे हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- विठ्ठल दत्तात्रय घाटे - मराठी लेखक.
- निरंजन घाटे - मराठी विज्ञानकथालेखक.
- विजय घाटे (तबलावादक) - मराठी तबलावादक
- स्वाती घाटे - भारतीय बुद्धिबळपटू
- नेहा घाटे - मराठी अभिनेत्री
- दत्तात्रय कोंडो घाटे
- विठ्ठल दत्तात्रय घाटे - मराठी लेखक , शिक्षणतज्ञ
- धीरज रामचंद्र घाटे - राजकारणी , पुणे शहर भाजप अध्यक्ष