Jump to content

घाघरी धबधबा

घाघरी धबधबा हा झारखंडमधील लाटेहर जिल्ह्यातील एक धबधबा आहे. ९८मी. उंची असलेला हा भारतातील ३३वा सर्वात उंच धबधबा आहे.