Jump to content

घनीभवन

द्रवात कण मुक्तपणे हलतात आणि दोन कणांमधील अंतर हे स्थायू पदार्थापेक्षा अधिक असते. वायुरूपात कणांना काही रचना नसते. ... वितळणे प्रक्रियेत स्थायू पदार्थ बदलून त्याचे द्रव रूप होते, ह्याची उलटी प्रक्रिया म्हणजे घनीभवन.