ग्वॉम
ग्वॉम Guam Guåhån | |||||
| |||||
ग्वॉमचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | हेगात्न्या | ||||
अधिकृत भाषा | इंग्लिश, कामारो | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ५४१.३ किमी२ (१९३वा क्रमांक) | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १,७८,००० (१८१वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}} {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ३२०/किमी² | ||||
राष्ट्रीय चलन | अमेरिकन डॉलर | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | GU | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +1671 | ||||
ग्वॉम हा प्रशांत महासागरातील अमेरिकेचा एक प्रांत आहे. ग्वॉम ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील व मेरियाना द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट आहे. हेगात्न्या ही ग्वॉमची राजधानी आहे. ग्वॉमला आशियातील अमेरिका असे संबोधण्यात येते.