Jump to content

ग्वायाकिल

ग्वायाकिल
Guayaquil
इक्वेडोरमधील शहर
ध्वज
चिन्ह
ग्वायाकिल is located in इक्वेडोर
ग्वायाकिल
ग्वायाकिल
ग्वायाकिलचे इक्वेडोरमधील स्थान

गुणक: 2°11′0″S 79°53′0″W / 2.18333°S 79.88333°W / -2.18333; -79.88333

देशइक्वेडोर ध्वज इक्वेडोर
प्रांत ग्वायास
स्थापना वर्ष १५४७
क्षेत्रफळ ३४४.५ चौ. किमी (१३३.० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २६,००,०००
http://www.guayaquil.gov.ec


ग्वायाकिल (स्पॅनिश: Guayaquil) हे इक्वेडोर देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर व देशातील सर्वात मोठे बंदर आहे. ग्वायाकिल शहर देशाच्या पश्चिम भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते ग्वायास प्रांताचे राजधानीचे शहर आहे.


चित्रे


जुळी शहरे


बाह्य दुवे