ग्लोरिया मॅकापगाल-अरोयो
ग्लोरिया मॅकापगाल-अरोयो | |
फिलिपिन्सची १४वी राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ जानेवारी २०, इ.स. २००१ – जून ३०, इ.स. २०१० | |
मागील | जोसेफ एस्ट्राडा |
---|---|
पुढील | बेनिनो आक्विनो ३ रा |
जन्म | ५ एप्रिल, १९४७ मनिला, फिलिपाईन्स |
सही |
ग्लोरिया मॅकापगाल-अरोयो (इंग्लिश: Gloria Macapagal-Arroyo; ५ एप्रिल १९४७) ही फिलिपिन्स देशाची १४वी राष्ट्राध्यक्ष होती. ती भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष दियोस्दादो मॅकापगाल ह्याची मुलगी व कोराझोन एक्विनोनंतर फिलिपिन्सची दुसरी महिला राष्ट्राध्यक्ष आहे.
सध्या अरोयो फिलिपिन्सच्या प्रतिनिधींच्या सभागृहाची सदस्य आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत