Jump to content

ग्लोब लाइफ फील्ड

ग्लोब लाइफ फील्ड हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील आर्लिंग्टन शहरातील बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या टेक्सास रेंजर्स संघाचे घरचे मैदान आहे. [] याची आसनक्षमता ४०,३०० इतकी आहे.

ग्लोब लाइफ अँड ॲक्सिडेंट इन्शुरन्स कंपनीने २०४८पर्यंत या मैदानाला आपले नाव देण्याचा करार केला आहे. [] []

बेसबॉलखेरीज येथे क्वचित नॅशनल फायनल रोडियो, कॉलेज फुटबॉल सामने, संगीतमैफली तसेच मुष्टियुद्धाच्या लढती होतात. []

संदर्भ

  1. ^ Mosier, Jeff (May 20, 2016). "Rangers New Stadium Plans Unveiled; Find Out What It Will Cost and Timeline for Its Construction". The Dallas Morning News. May 25, 2016 रोजी पाहिले.
  2. ^ Bell, Allison (26 July 2019). "Torchmark to Change Its Name to Globe Life". ThinkAdvisor. 29 July 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Reichard, Kevin (August 24, 2017). "Globe Life Retains Rangers Ballpark Naming Rights". Ballpark Digest. August Publications. August 24, 2017 रोजी पाहिले.
  4. ^ Brewer, Ray (2020-09-09). "National Finals Rodeo moving from Las Vegas to Texas for 2020". Las Vegas Sun.
ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्सफेनवे पार्कयांकी स्टेडियमट्रॉपिकाना फील्ड
रॉजर्स सेंटरगॅरंटीड रेट फील्डप्रोग्रेसिव्ह फील्डकोमेरिका पार्क
कॉफमन स्टेडियमटारगेट फील्डएंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइमओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम
सेफको फील्डग्लोब लाइफ फील्डट्रुइस्ट पार्कलोन डेपो पार्क
सिटी फील्डसिटिझन्स बँक पार्कनॅशनल्स पार्करिगली फील्ड
ग्रेट अमेरिकन बॉल पार्कमिनिट मेड पार्कअमेरिकन फॅमिली फील्डपीएनसी पार्क
बुश स्टेडियमचेझ फील्डकूर्स फील्डडॉजर स्टेडियम
पेटको पार्कएटी अँड टी पार्क