ग्लेन फिलिप्स
ग्लेन डॉमिनिक फिलिप्स (६ डिसेंबर, १९९६:ईस्ट लंडन, ईस्टर्न केप, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला आणि न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]
हा यष्टीरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "ग्लेन फिलिप्स". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.