Jump to content

ग्लेन टर्नर

ग्लेन मेटलँड टर्नर (२६ मे, १९४७:ड्युनेडिन, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९६९ ते १९८३ दरम्यान ४१ कसोटी आणि ४१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.