ग्लॅडियेटर (चित्रपट)
ग्लॅडियेटर | |
---|---|
दिग्दर्शन | रिडली स्कॉट |
कथा | डेव्हिड फ्रांझोनी |
प्रमुख कलाकार | रसेल क्रोव, होआकिन फीनिक्स, कॉनी नील्सन, ऑलिव्हर रीड |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | २००० |
ग्लॅडियेटर हा २००० साली प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. या चित्रपटाला त्या वर्षीचा सर्वोत्तम चित्रपट आणि त्या भूमिका केलेल्या रसेल क्रोवला सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारांसह एकूण पाच ऑस्कर पुरस्कार मिळाले.