Jump to content

ग्लिन डेव्हिस

ग्लिन हार्टली डेव्हिस (३० नोव्हेंबर, १९६०:सरे, इंग्लंड - हयात) हा हाँग काँगचा ध्वज हाँग काँगकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९० आय.सी.सी. चषकात त्याने हाँग काँगच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.