Jump to content

ग्रेहेम बिल्बी

ग्रेहेम पॉल बिल्बी (७ मे, १९४१:वेलिंग्टन, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९६६ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

हा न्यू झीलँडकडून असोसिएशन फुटबॉल सुद्धा खेळला.