Jump to content

ग्रेस रोड

ग्रेस रोड
मैदान माहिती
स्थानलेस्टर, इंग्लंड
स्थापना १८७८
आसनक्षमता ६,०००
मालक इंग्लंड सरकार

प्रथम ए.सा.११ जून १९८३:
भारत Flag of भारत वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
अंतिम ए.सा.२७ मे १९९९:
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
यजमान संघ माहिती
लीस्टरशायर (१८९४-सद्य)
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकेट अर्काइव्ह (इंग्लिश मजकूर)

ग्रेस रोड हे इंग्लंडच्या लेस्टर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

११ डिसेंबर १९८३ रोजी भारत आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. आत्तापर्यंत या मैदानावर केवळ ३ एकदिवसीय सामने खेळविण्यात आले असून त्यातले दोन सामने हे १९८३ क्रिकेट विश्वचषक आणि शेवटचा सामना १९९९ क्रिकेट विश्वचषकातला होता. विशेष म्हणजे इंग्लंडने येथे एकही सामना खेळलेला नाही.