ग्रे डेव्हिस
जोसेफ ग्रॅहाम डेव्हिस, जुनियर | |
कॅलिफोर्नियाचे ३७ वे राज्यपाल | |
पुढील | आर्नोल्ड श्वार्झनेगर |
---|---|
राष्ट्रपती | जॉर्ज डब्ल्यु. बुश |
जन्म | डिसेंबर २६, इ.स. १९४२ |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
राजकीय पक्ष | डेमोक्रॅटिक पार्टी |
संकेतस्थळ | कॅलिफोर्निया राज्यपाल अधिकृत संकेतस्थळ |
जोसेफ ग्रॅहाम डेव्हिस, जुनियर (डिसेंबर २६, इ.स. १९४२ - ) हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याचा भूतपूर्व गव्हर्नर आहे.