Jump to content

ग्रे ग्लोबल समूह

ग्रे ग्लोबल समूह
संकेतस्थळwww.grey.com

ग्रे ग्लोबल ग्रुप हा एक जागतिक जाहिरात आणि विपणन एजन्सी आहे जिचे न्यू यॉर्क [] शहरात मुख्यालय आहे. यांचे ४३२ कार्यालये १५४ शहरांमध्ये कार्यरत आहेत. ती कार्यालये ९६ देशांत विखुरलेली आहेत. चार भौगोलिक विभागांमध्ये संघटित केले: उत्तर अमेरिका; युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका, आशिया-पॅसिफिक आणि लॅटिन अमेरिका.

कम्युनिकेशन ग्रुप डब्ल्यु पी पी ग्रुपच्या युनिटच्या रूपात, ग्रे ग्लोबल ग्रुप ब्रान्डेड स्वतंत्र बिझनेस युनिट चालविते. ते युनिट जाहिरात, थेट विपणन, जनसंपर्क, सार्वजनिक संबंध, ब्रांड विकास, ग्राहक संबंध व्यवस्थापन, विक्रीचा प्रचार, परस्परसंवादी विपणन या क्शेत्रात काम करते.

संदर्भ

  1. ^ "https://www.bizjournals.com/cincinnati/news/2018/04/11/one-of-cincinnatis-largest-branding-firms-merges.html". www.bizjournals.com. 2018-06-18 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)