Jump to content

ग्रीस महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी ग्रीस महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. ग्रीसने ९ सप्टेंबर २०२२ रोजी रोमेनिया विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. ग्रीसने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१२०४९ सप्टेंबर २०२२रोमेनियाचा ध्वज रोमेनियारोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीग्रीसचा ध्वज ग्रीस२०२२ महिला ट्वेंटी२० बाल्कन चषक
१२०५१० सप्टेंबर २०२२सर्बियाचा ध्वज सर्बियारोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीग्रीसचा ध्वज ग्रीस
१२११११ सप्टेंबर २०२२रोमेनियाचा ध्वज रोमेनियारोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीग्रीसचा ध्वज ग्रीस
१५२४४ ऑगस्ट २०२३Flag of the Isle of Man आईल ऑफ मानरोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीFlag of the Isle of Man आईल ऑफ मान२०२३ महिला ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक
१५२५४ ऑगस्ट २०२३माल्टाचा ध्वज माल्टारोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीग्रीसचा ध्वज ग्रीस
१५२७५ ऑगस्ट २०२३रोमेनियाचा ध्वज रोमेनियारोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीग्रीसचा ध्वज ग्रीस
१५३१६ ऑगस्ट २०२३Flag of the Isle of Man आईल ऑफ मानरोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटीFlag of the Isle of Man आईल ऑफ मान
१६१४५ सप्टेंबर २०२३रोमेनियाचा ध्वज रोमेनियाग्रीस मरीना मैदान, कोर्फूग्रीसचा ध्वज ग्रीस२०२३ ग्रीस महिला चौरंगी मालिका
१६२२६ सप्टेंबर २०२३लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्गग्रीस मरीना मैदान, कोर्फूग्रीसचा ध्वज ग्रीस
१०१६३२७ सप्टेंबर २०२३सर्बियाचा ध्वज सर्बियाग्रीस मरीना मैदान, कोर्फूग्रीसचा ध्वज ग्रीस
१११६४२८ सप्टेंबर २०२३सर्बियाचा ध्वज सर्बियाग्रीस मरीना मैदान, कोर्फूग्रीसचा ध्वज ग्रीस
१२१६५२९ सप्टेंबर २०२३रोमेनियाचा ध्वज रोमेनियाग्रीस मरीना मैदान, कोर्फूग्रीसचा ध्वज ग्रीस