Jump to content

ग्रीस क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी ग्रीस क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. ग्रीसने १५ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्बिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
९३२१५ ऑक्टोबर २०१९सर्बियाचा ध्वज सर्बियाग्रीस मरिना मैदान, कोर्फूग्रीसचा ध्वज ग्रीस२०१९ हेलेनिक प्रीमियर लीग
९३३१६ ऑक्टोबर २०१९बल्गेरियाचा ध्वज बल्गेरियाग्रीस मरिना मैदान, कोर्फूग्रीसचा ध्वज ग्रीस
९३८१८ ऑक्टोबर २०१९बल्गेरियाचा ध्वज बल्गेरियाग्रीस मरिना मैदान, कोर्फूबल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
११६७२४ जून २०२१रोमेनियाचा ध्वज रोमेनियाबल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफियारोमेनियाचा ध्वज रोमेनिया२०२१ सोफिया ट्वेंटी२० चषक
११६९२५ जून २०२१सर्बियाचा ध्वज सर्बियाबल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफियाग्रीसचा ध्वज ग्रीस
११७२२६ जून २०२१बल्गेरियाचा ध्वज बल्गेरियाबल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफियाबल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
११७५२६ जून २०२१बल्गेरियाचा ध्वज बल्गेरियाबल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफियाअनिर्णित
१६४०१२ जुलै २०२२इटलीचा ध्वज इटलीफिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटाइटलीचा ध्वज इटली२०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' गट पात्रता
१६५९१५ जुलै २०२२क्रोएशियाचा ध्वज क्रोएशियाफिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटाक्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
१०१६६११६ जुलै २०२२फिनलंडचा ध्वज फिनलंडफिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावाफिनलंडचा ध्वज फिनलंड
१११६७०१८ जुलै २०२२स्वीडनचा ध्वज स्वीडनफिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटास्वीडनचा ध्वज स्वीडन
१२[ ]२२ ऑगस्ट २०२४डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कगर्न्सी गर्न्सी रोव्हर्स ॲथलेटिक क्लब मैदान, कॅस्टेलTBD२०२६ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'क' गट पात्रता
१३[ ]२४ ऑगस्ट २०२४सायप्रसचा ध्वज सायप्रसगर्न्सी राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान, कॅस्टेलTBD
१४[ ]२५ ऑगस्ट २०२४स्पेनचा ध्वज स्पेनगर्न्सी गर्न्सी रोव्हर्स ॲथलेटिक क्लब मैदान, कॅस्टेलTBD
१५[ ]२७ ऑगस्ट २०२४Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकगर्न्सी राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान, कॅस्टेलTBD