Jump to content

ग्रामीण नाटक

नाटके

साल/वर्षनाटकनाटककारविषय
१८५४तृतीय रत्नमहात्मा फुलेग्रामीण व उपेक्षित समाजाचे अज्ञान व दारिद्र्य, आणि त्यांचे शिक्षण या विषयाचा मागोवा घेणारे वैचारिक नाटक
१९४५वहिनीमो.ग. रांगणेकर
१९४८माझा सबूदर.वा. दिघेस्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झालेल्या ग्रामीण माणसांचे चित्रण
जिवाशिवाची भेटमामा वरेरकर
रक्ताचं नातंम.भा. भोसले
लाडकी लेकम.भा. भोसलेग्रामीण श्रीमंत कुटुंबातील मुलीच्या प्रेमविवाहाची कहाणी
वाट चुकलीनामदेव व्हटकर
१९५८इनामदारअण्णा भाऊ साठेसावकारी प्रथेविरुद्ध बंड करणाऱ्या माणसाचे चित्रण
१९५८शितूगो.नी. दांडेकर
१९६०पवनाकाठचा धोंडीगो.नी. दांडेकर
कशासाठी पोटासाठीग.ल. ठोकळ
तू वेडा कुंभारव्यंकटेश माडगूळकरग्रामीण समाजातील जुन्या नव्या मूल्यांचा संघर्ष
राजेमास्तरश्री.ना. पेंडसे
गारंबीचा बापूश्री.ना. पेंडसे
देवकीमधु मंगेश कर्णिककोकणातील भावीण प्रथेवर आधारित
१९७५अंगारचंद्रकांत शेटे
पिकलं पानरा.रं. बोराडे
विहीररा.रं. बोराडे
आमदार सौभाग्यवतीरा.रं. बोराडे