Jump to content

ग्रामविकास व पंचायत राज विभाग (महाराष्ट्र शासन)

ग्रामविकास व पंचायत राज विभाग
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्रभारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय ग्रामविकास व पंचायत राज विभाग मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय
खाते

ग्रामविकास व पंचायत राज विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामीण भागाचा विकास, गावामध्ये पायाभूत सुविधा पुरवणे, ग्रामीण क्षेत्राशी निगडीत कायदे करणे हे या विभागाचे मुख्य काम आहे. ग्रांमीण भागातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्याशी समन्वय साधून सर्व शासन सुविधा व शासन निर्णय ची अंमलबजावणी करणेचे काम ह्या विभागामार्फत केले जाते.


मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. गिरीश महाजन हे सध्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.[][]

कार्यालय

महाराष्ट्रचे ग्रामविकास व पंचायत राज विभाग मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Rural Development of Maharashtra
विद्यमान
गिरीश महाजन

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा ग्रामविकास व पंचायत राज विभाग मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास सागर निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्तामहाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्तामहाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी
  • हसन मुश्रीफ
    (२०१९ - २०२२)
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक
  • गोपाळराव बाजीराव खेडकर
    (१९६०-१९६२)
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी

राज्यमंत्र्यांची यादी

प्रधान सचिवांची यादी

अंतर्गत विभाग

  • ग्रामविकास व पंचायत राज विभाग
  • जिल्हा परिषद, ठाणे

हे सुद्धा पहा

अधिकृत संकेतस्थळ

  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".