ग्राम विकास अभियान
ग्राम विकास अभियान ही संकल्पना मांडून तिला मूर्त रूप देण्याचे कार्य गुरूमाऊली प.पू.आण्णासाहेब मोरे यांनी दिले. गुरूमाऊलींनी ११ विभागाद्वारे हे अभियान सुरू करुण ग्रामीण जनतेला जगण्याचा एक नवा संजीवनी मंत्र दिला. स्वतःच स्वतःच्या गावाचे परिवर्तन घडवून गावाला आध्यात्मातून पुढे आणण्याचा मार्ग सांगितला. तो मार्ग म्हणजे ग्राम विकास अभियान होय.