ग्रानादा सी.एफ.
ग्रानादा | ||||
पूर्ण नाव | Granada Club de Fútbol | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | Nazaríes | |||
स्थापना | १४ एप्रिल १९३१ | |||
मैदान | लोस कार्मेनेस, ग्रानादा, आंदालुसिया (आसनक्षमता: २३,१५६) | |||
लीग | ला लीगा | |||
२०१३-१४ | ला लीगा, १५वा | |||
|
ग्रानादा सी.एफ. (स्पॅनिश: Granada Club de Fútbol) हा स्पेनच्या ग्रानादा शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १९३१ साली स्थापन झालेला ग्रानादा आजवर २१ हंगामांमध्ये ला लीगा स्पर्धेत खेळला आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत