ग्रानादा
ग्रेनेडा याच्याशी गल्लत करू नका.
ग्रानादा Granada | |||
स्पेनमधील शहर | |||
| |||
ग्रानादा | |||
देश | स्पेन | ||
राज्य | आंदालुसिया | ||
क्षेत्रफळ | ८८ चौ. किमी (३४ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | २,४२१ फूट (७३८ मी) | ||
लोकसंख्या (२०११) | |||
- शहर | २,४०,०९९ | ||
- घनता | २,७२८ /चौ. किमी (७,०७० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.granada.org |
ग्रानादा (स्पॅनिश: Granada) हे स्पेन देशाच्या आंदालुसिया स्वायत्त प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर स्पेनच्या दक्षिण भागात सियेरा नेव्हादा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले आहे. येथील आलांब्रा हा किल्ला व राजवाडा युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
बाह्य दुवे
- संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील ग्रानादा पर्यटन गाईड (इंग्रजी)