Jump to content

ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक

ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक
República de Colombia
१८१९१८३१  
 
ग्रान कोलंबियाचा शेवटचा ध्वजग्रान कोलंबियाचे पहिले चिन्ह
राजधानीबोगोता
शासनप्रकारप्रजासत्ताक
अधिकृत भाषास्पॅनिश


ग्रान कोलंबिया हे दक्षिण अमेरिकेतील एक जुने राष्ट्र होते. सध्याच्या कोलंबिया, ब्राझिल, इक्वेडोर, गयाना, पनामा, पेरू व व्हेनेझुएला या देशांचे काही भाग या देशात होते.