Jump to content

ग्राउब्युंडन

ग्राउब्युंडन
Graubünden
स्वित्झर्लंडचे राज्य
ध्वज
चिन्ह

ग्राउब्युंडनचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
ग्राउब्युंडनचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देशस्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानीकुर
क्षेत्रफळ७,१०५ चौ. किमी (२,७४३ चौ. मैल)
लोकसंख्या१,९०,४५९
घनता२७ /चौ. किमी (७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२CH-GR
संकेतस्थळhttp://www.gr.ch/

ग्राउब्युंडन हे स्वित्झर्लंड देशाचे सर्वात मोठे व सर्वात पूर्वेकडील राज्य (कॅंटन) आहे. ग्राउब्युंडन राज्याची सीमा ऑस्ट्रिया, इटलीलिश्टनस्टाइन ह्या तीन देशांना लागून आहे.