ग्रंथालय संचालनालय
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७ची अंमलबजावणी करण्याकरिता या अधिनियमातील तरतुदीनुसार "ग्रंथालय संचालनालय" या स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार सार्वजनिक ग्रंथालय पद्धती प्रस्थापित करण्याकरिता सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना, परिरक्षण, संघटन, नियोजन आणि विकास यांची जबाबदारी ग्रंथालय संचालनालयाकडे सोपविण्यात आली आहे.
अधिकृत संकेतस्थळ
- ग्रंथालय संचालनालय अधिकृत संकेतस्थळ कडे Archived 2009-11-12 at the Wayback Machine.